प्रेषित 9:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत सादर केले. See the chapter |