प्रेषित 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो जमिनीवर पडला आणि त्याच्याशी बोलणारी एक वाणी त्याने ऐकली, ती म्हणाली, “शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस?” See the chapter |