प्रेषित 9:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. See the chapter |