प्रेषित 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. See the chapter |