प्रेषित 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा पेत्राने तिला म्हटले, “मला सांग तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय.” आणि तिने म्हटले, “होय, एवढ्यालाच.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?” तिने उत्तर दिले, “होय, तितकीच किंमत.” See the chapter |