प्रेषित 26:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2-3 “अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात, आणि यहूदी ज्यांविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करतो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2-3 “महाराज अग्रिप्पा, यहुदी लोकांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात आणि यहुदी लोक ज्या गोष्टींविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात, त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करावयाचे आहे, ह्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि मी आपल्याला विनंती करतो की, माझे भाषण शांतपणे ऐकून घ्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो म्हणाला “महाराज अग्रिप्पा, यहूदी लोक माझ्याविरुद्ध जे आरोप करीत आहेत, त्या सर्व आरोपांना मला माझे प्रत्युत्तर आपणापुढे सादर करता येत आहे याबद्दल मी स्वतःस धन्य समजतो, See the chapter |