प्रेषित 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. See the chapter |