प्रेषित 2:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. See the chapter |