प्रेषित 2:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. See the chapter |