प्रेषित 2:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’ See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’ See the chapter |