प्रेषित 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. See the chapter |