प्रेषित 2:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तुम्हांला वाटते त्याप्रमाणे हे लोक नशेने धुंद झाले नाहीत. ही तर सकाळची नऊची वेळ आहे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! See the chapter |