प्रेषित 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला. See the chapter |