प्रेषित 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. See the chapter |