2 तीमथ्य 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही. See the chapter |