2 तीमथ्य 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो. See the chapter |