2 थेस्सल 3:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 शांतीचा उगम असलेला प्रभू स्वतः सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हांला शांती देवो. प्रभू तुम्हां सर्वांबरोबर राहो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आता सर्व शांतीचे प्रभू स्वतः सर्ववेळी आणि सर्वप्रकारे आपली शांती तुम्हाला देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. See the chapter |