२ शमुवेल 9:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 शौलाचा पुत्र योनाथान, याचा पुत्र मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला तेव्हा त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!” “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले. See the chapter |