२ शमुवेल 8:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. See the chapter |