२ शमुवेल 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हद्देजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमेला आणल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. See the chapter |