२ शमुवेल 7:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्यातूनच फिरत आलो आहे. See the chapter |