२ शमुवेल 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “जा, माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय? See the chapter |