२ शमुवेल 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. See the chapter |