२ शमुवेल 7:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. See the chapter |