२ शमुवेल 5:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्यांना मारून टाकले. See the chapter |