Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्हासही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”

See the chapter Copy




२ शमुवेल 4:11

Follow us:

Advertisements


Advertisements