२ शमुवेल 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्यास शांत मनाने जाऊ दिले.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबाला लोकांनी सांगितले, “नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता; त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता. See the chapter |