२ शमुवेल 3:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अबनेरने इस्राएलच्या पुढार्यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती. See the chapter |