२ शमुवेल 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलाची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलीस तरच मी तुला भेटीन.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दाविदाने म्हटले, “बरे, मी तुझ्याशी सलोखा करतो; पण एक गोष्ट तुला केली पाहिजे; ती ही की तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिला घेऊन येणार नाहीस तर तुझी माझी भेट होणार नाही.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.” See the chapter |