२ शमुवेल 22:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात, See the chapter |