Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:46

Follow us:

Advertisements


Advertisements