Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:41

Follow us:

Advertisements


Advertisements