२ शमुवेल 22:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 माझ्या पायांत बळ दे, म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस. माझे पाय घसरले नाहीत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही विस्तृत मार्ग केला आहे. See the chapter |