२ शमुवेल 22:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात. See the chapter |