२ शमुवेल 22:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्कम दुर्ग कोण? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परमेश्वराशिवाय देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे? See the chapter |