Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 22:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.

See the chapter Copy




२ शमुवेल 22:22

Follow us:

Advertisements


Advertisements