२ शमुवेल 22:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. See the chapter |