२ शमुवेल 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 यवाब म्हणाला, “देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीमागे लागले नसते.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 योआबने उत्तर दिले, “जिवंत परमेश्वराची शपथ, तू जर बोलला नसतास, तर माणसे सकाळपर्यंत त्यांचा पाठलाग करीत राहिली असती.” See the chapter |