२ शमुवेल 2:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पुन्हा अबनेर त्यास म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अबनेर पुन्हा असाएलाला म्हणाला, “माझा पाठलाग करण्याचे सोडून दे; तुला मारून मी जमिनीवर का पाडावे? मग तुझा भाऊ यवाब ह्याला मी आपले तोंड कसे दाखवू?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अबनेरने पुन्हा असाहेलला चेतावणी दिली, “माझा पाठलाग करण्याचे थांबव! मी तुला का मारून टाकावे? तुझा भाऊ योआब याला मी आपले तोंड कसे दाखवू?” See the chapter |