२ शमुवेल 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग दावीद इज्रेलीण अहीनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्या आपल्या दोन्ही स्त्रियांसह तेथे गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा दावीद त्याच्या दोन पत्नी म्हणजे येज्रीली अहीनोअम आणि कर्मेलच्या नाबालाची विधवा अबीगईल यांच्याबरोबर तिथे गेला. See the chapter |