२ शमुवेल 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता. See the chapter |