२ शमुवेल 19:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली. See the chapter |