२ शमुवेल 15:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन. See the chapter |