२ शमुवेल 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले. See the chapter |