२ शमुवेल 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो मला म्हणाला, ‘माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर; मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे.’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तेव्हा तो मला म्हणाला, ‘येथे माझ्या बाजूला उभा राहा आणि मला मारून टाक! मी मृत्यूच्या यातनेत आहे, परंतु अजूनही मी जिवंतच आहे.’ See the chapter |