२ शमुवेल 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.” See the chapter |