2 पेत्र 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तेथील दुराचार्यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली, See the chapter |