Online Bible

- Advertisements -




2 पेत्र 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 हे लोक कोरड्या झऱ्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड अंधार राखलेला आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.

See the chapter Copy




2 पेत्र 2:17

Follow us:

Advertisements


Advertisements