Online Bible

- Advertisements -




२ राजे 5:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला, आणि इस्राएल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली; ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.

See the chapter Copy




२ राजे 5:2

Follow us:

Advertisements


Advertisements