२ राजे 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ती आपल्या नवर्याला म्हणाली, “हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. See the chapter |